एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Friday 24 March 2023

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२२/२३ प्रथम क्रमांक

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२२/२३ प्रथम क्रमांक प्राप्त नवोपक्रम पाहण्यासाठी खालील इमेज ला क्लिक करा 














Monday 29 March 2021

शैक्षणिक माहितीचे आणि उपक्रमांचे महादालन

शैक्षणिCTक माहितीचे आणि उपक्रमांचे महादालन 

खालील इयत्तांचे उपक्रम, स्वाध्याय, घरचा अभ्यास, सराव चाचण्या या व्हिडीओ स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत...तुम्हांला हव्या असणाऱ्या इयत्तेतील विषयावर क्लिक करा...

Click here 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२१

⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️
⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️
⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️
⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️

Friday 12 March 2021

नवोपक्रम २०२०-२१

सांगली जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त नवोपक्रम, तसेच राज्य स्तरावर चतुर्थ क्रमांक प्राप्त नवोपक्रम पाहण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा


Sunday 12 April 2020

Online Tests

                                                                                           
इयत्ता १ ली ते ४ थी साठी online test series

ध्वनीदर्शक शब्द सराव 

उतार्‍यावर आधारित प्रश्न 


समूह्दर्शक शब्द 



शब्द्समुहाबद्दल एक शब्द 




TEST 1 - Letters of Alphabets 


TEST 2 - Vocabulary 

My YouTube channel 


Monday 16 March 2020

English Window - The new vision

                                                    
          इंग्रजी विषय अगदी सहज सोप्या पध्दतीने मुलांना समजण्यासाठी, त्यांना  इंग्रजी वाचता, लिहता तसेच कोणत्याही नावाचे स्पेलिंग तयार करता येण्यासाठी एक अतिशय उपयुक्त अशा उपक्रमांची मालिका नक्की पहा आणि आपला वर्ग इंग्रजी साक्षर करा. 
         मी स्वतः हा उपक्रम घेतला आहे १००% परिणामकारक ठरला आहे. आपणही नक्की घ्या....


🍁भाग १🍁



⚛️भाग २⚛️


🎈भाग ३🎈
💥भाग ४💥

✳️भाग ५✳️

Monday 4 November 2019

उंच माझा झोका

                                                          




Wednesday 20 December 2017

माझे युट्यूब चॅनेल

स्वनिर्मित  शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी, माझ्या युट्यूब चॅनेलला भेट देण्यासाठी खालील इमेज क्लिक करा.




Wednesday 8 November 2017

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र

"उंच माझा झोका" या माझ्या शैक्षणिक ब्लॉगला आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.●वनिता मल्हारी मोरे●🌹🌹🌹











              






Monday 29 May 2017

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सर्व शिक्षक बुंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा."उंच माझा झोका" ब्लॉगवर जास्तीत जास्त उपयुक्त माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.पुनशः आपणास शुभेच्छा.--वनिता मोरे.







इयत्ता दुसरीच्या वर्गाची परिपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने मी काही PDF files तयार केलेल्या आहेत.  प्रिंट काढून त्यांना lamination करून मी सध्या माझ्या वर्गासाठी त्या वापरत आहे... मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे ...
याचा उपयोग सर्व शिक्षक बंधू भगिनींना व्हावा यासाठी या PDF  files  ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे... आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत

वजाबाकी 
लहान संख्या मोठी संख्या 






         






Tuesday 4 April 2017

स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओ


स्वनिर्मित व्हिडिओ:-  इयत्ता पहिलीसाठी अंकांचे स्ट्रोक हा माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा 


माझी कला हा माझा स्वनिर्मित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा 

स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -1 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 

हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 

U-Tube 


स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -2 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 


हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 


स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -3 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 

हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 

U-Tube 

Sunday 19 March 2017

स्वनिर्मित online tests

Online Test

नमस्कार, मी वनिता मल्हारी मोरे                जि.प.शाळा खेराडे विटा

विषय- भाषा

नाम या घटकाची online test सोडवण्यासाठी  

सर्वनाम या घटकाची online test सोडवण्यासाठी


विशेषण या घटकाची online test सोडवण्यासाठी

क्रियापद या घटकाची online test सोडवण्यासाठी 

नमस्कार मी वनिता मल्हारी मोरे. जि.प.शाळा खराडे विटा. माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. मी आपणांसाठी घेऊन येत आहे इयत्ता चौथी साठी प्रत्येक विषयाची online test series.या टेस्ट मी स्वतः बनवत आहे. टेस्ट बनवण्याचे काम सुरू आहे ...लवकरच माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मित online tests अपलोड केल्या जातील...

Friday 10 March 2017

अप्रगत मुलांसाठी.....उपक्रम


ज्ञानरचनावादावर आधारित वेगवेगळे उपक्रम लवकरच अपलोड केले जातील.....

येथे क्लिक करा 

अप्रगत मुलांसाठी काय करता येईल? विचार करत आहात,प्रयत्न करत आहात ना मग आपल्या मेहनतीला आणखी थोड्याशा प्रयत्नांची जोड देण्यासाठी येथे क्लिक करा..नितीन पवार सरांनी अतिशय सुंदर pdf फाईल बनवली आहे. सदर pdf मधील साहित्य जर लॅमिनेशन करून वापरले तर हे साहित्य 1 ली ते 4 थी तील अप्रगत मुलांसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय प्रगत मुलांसाठीही खूपच फायदेशीर ठरणारे आहे...हा माझा स्वतःचा अनुभव आहे..एक पाऊल प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दिशेने..       

              मराठी जोडशब्द वाचन कार्ड                download 

          English flash cards.           download