एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Friday 10 March 2017

अप्रगत मुलांसाठी.....उपक्रम


ज्ञानरचनावादावर आधारित वेगवेगळे उपक्रम लवकरच अपलोड केले जातील.....

येथे क्लिक करा 

अप्रगत मुलांसाठी काय करता येईल? विचार करत आहात,प्रयत्न करत आहात ना मग आपल्या मेहनतीला आणखी थोड्याशा प्रयत्नांची जोड देण्यासाठी येथे क्लिक करा..नितीन पवार सरांनी अतिशय सुंदर pdf फाईल बनवली आहे. सदर pdf मधील साहित्य जर लॅमिनेशन करून वापरले तर हे साहित्य 1 ली ते 4 थी तील अप्रगत मुलांसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय प्रगत मुलांसाठीही खूपच फायदेशीर ठरणारे आहे...हा माझा स्वतःचा अनुभव आहे..एक पाऊल प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दिशेने..       

              मराठी जोडशब्द वाचन कार्ड                download 

          English flash cards.           download 

3 comments:

  1. खुप छान माहिती आहे

    ReplyDelete
  2. Thanks for adding my pdf
    Aprgat mulansathi vishesh upkram
    nice blog all imp files found here
    good job keep it up from Nitin pawar zp solapur

    ReplyDelete