एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

My Creativity

मला वेगवेगळ्या क्रिएटिव्ह वस्तू करण्याची खुप खुप आवड आहे....मी तयार करीत असलेल्या वस्तू या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत शेअर करीत आहे....जर तुम्हांला हे पेज आवडले तर कमेंट नक्की नोंदवा


पेनस्टॅन्ड


खराब सीडी पासून कलाकृती 


जुन्या वर्तमानपत्रांपासून झुंबर 


फोलपाटांपासून कलाकृती 


चॉकलेट रॅपरपासून हार


नारळाच्या करवंटीपासून कासव


पेन्सिलच्या टाकाऊ भागापासून कलाकृती 


फुग्यापासून कलाकृती 


काड्यापेटीच्या काड्यांपासून कलाकृती 

आइस्क्रीमच्या काड्यांपासून पेनस्टॅन्ड 




3 comments: