एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Online Test तयार करणे


Google Chrome ओपन करून तेथे Tesmoz असे टाईप करा.त्यानंतर खालील विंडो ओपन होईल. त्यातील make a test ला क्लिक करा. 



Open झालेल्या विंडोमध्ये Test name मध्ये तुमच्या टेस्ट चे नाव टाका. जसे मी टाकले आहे -प्राण्यांचा जीवनक्रम. त्यानंतर कोणताही password set करा.पण password लक्षात राहील असाच निवडा. त्यानंतर continue option वर क्लिक करा. 


या पेजवर Adjust settings वर क्लिक करा. खालील पेज Open होईल.


Displayed at the top of the Quiz येथे तुम्ही तुमचे नाव टाकू शकता.  Displayed after the Quiz is submitted येथे तुम्ही अभिनंदन असा मजकूर टाकू शकता. तसेच Display the correct answer या option ला _/ अशी टिक करा.Randamizero the question order या ठिकाणी _/ टिक off करून घ्या.आणि सर्वात शेवटी save option वर क्लिक करा. 


या ठिकाणी आता Add New Question वर क्लिक करा. 


तुम्हाला हवे असणारे प्रश्न व त्यांचे पर्याय खालील प्रमाणे अॅड करा.प्रश्न पुर्ण झाला की Save And Add New Question वर क्लिक करा.पुढील  प्रश्न येईल.


तुमचे सर्व प्रश्न तयार करून झाले की, Test Publish  करण्यासाठी Publish या option वर क्लिक करा. 


रेड कलर मधील Publish वर क्लिक करा. 


तुमच्य Test ची लिंक तुम्हाला मिळेल. .ती लिंक तुम्ही Open करून टेस्ट सोडवू शकता..तसेच ही लिंक तुम्ही copy  करून What's App वर शेअर करू शकता.


● वनिता मल्हारी मोरे●



6 comments:

  1. thank u vanita tai

    ReplyDelete
  2. मनापासून धन्यवाद वनिता ताई.तुमच्या blog ला भेट दिली.खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली.online test pn tmchyamule शिकले.खूप आनंद झाला.तुमचे dnyarachnavadi teaching aids, video,paiting सर्व काही पाहिले.कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.realy u r great tai.once more thanks tai.��

    ReplyDelete
  3. Thanks for the sharing such a nice information..

    ReplyDelete
  4. मॅडम नमस्ते, आपण केलेला ब्लॉग अतिशय नाविन्यपूर्ण व उपयोजित आहे आपण ब्लॉगमध्ये दिलेली माहिती खूप उपयोगी आहे .धन्यवाद मॅडम!
    --डॉ. अजितकुमार जाधव, आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे ता. जि. सातारा

    ReplyDelete